{
  "village_code": "270300030018800000",
  "village_name": "वाघोड",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6329,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:54:46Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nश्री. प्रदिप दुर्गादास बारी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 5 वरील इतर हक्कात नाव असलेले खातेदार कै. सुशीला दुर्गादास बारी ह्या दिनांक 02/06/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) संदिप दुर्गादास बारी नाते : मुलगा , वय :54\n2) प्रदिप दुर्गादास बारी नाते : मुलगा , वय :52\n3) योगीता योगेश चौधरी नाते : मुलगी , वय :48\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व स्थानिक चौकशीवरून नावे दाखल केली असे.",
  "talathi": "काजल चुडामण पाटील"
}
