{
  "village_code": "270300030018810000",
  "village_name": "भोकरी",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3784,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:41:23Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी ना. प. सं. जळगाव\nआदेश क्रमांक : 127\nआदेश दिनांक : 8/10/2026\nविशेष वसुली अधिकारी ना. प. सं. जळगाव यांचेकडील आदेश क्र जा क्र वसुली/जप्ती बोजा/कमी 127/2026 नुसार अतुल पंडित पाटील यांचे कर्जापोटी जामीनदार म्हणून दत्तात्रय बाबुराव पाटील यांचे नावे फेरफार नोंद क्र 3363 ने दाखल असलेला दि 21/10/2021 रोजीचा जप्ती बोजा कमी करण्यात अल असे.",
  "talathi": "रवी भागवत शिंगणे"
}
