{
  "village_code": "270300030018890000",
  "village_name": "खिरवड",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5345,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:37:54Z",
  "surveys": [
    "123/124/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026आदेशाने\nनथ्थू निवृत्ती चौधरी रा खिरवड ता रावेर यांनी मौजे खिरवड ता रावेर येथील गट नं. 123/124 प्लॉट नं. 1 चे क्षेत्र 1.3940 आर चौमी हा भूखंड नविन अविभाज्य शर्तीवर धारण केलेला असून सदरील भूखंड भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग -1 मध्ये रुपांतरीत करुन होणेबाबत मा उपविभागीय अधिकारी सो फैजपूर यांचे कडील आदेशात नमूद प्रमाणे दुय्यम निबंधक रावेर यांनी या भुखंडाचे एकूण मुल्याकंन 104550/- मात्र इतके कळविलेले असता,अर्जदार यांनी मुल्यांकन किमतीच्या 15 टक्के रक्कम 15683/- एवढी दिनांक 24.08.2026 रोजी शासकीय चलनाने शासकीय खनिज्यात जमा केली आहे\nनथ्थू निवृत्ती चौधरी यांचे मौजे खिरवड ता रावेर येथील गट नं. 123/124 प्लॉट नं. 1 चे क्षेत्र 1.3940 आर चौमी हा भूखंड नविन अविभाज्य शर्तीवर धारण केलेला भूखंड भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग -1 मध्ये रुपांतरीत केले असे याबाबत गावी मा उपविभागीय अधिकारी सो फैजपूर यांचे कडील क्र.जमीन/नअश/कावी/26/226दिनांक 07.09.2026 रोजी आदेशाची प्रत आलेवरुन नोंद केली असे",
  "talathi": "प्रशांत प्रकाश जाधव"
}
