{
  "village_code": "270300030018890000",
  "village_name": "खिरवड",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5347,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:37:54Z",
  "surveys": [
    "194",
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nदेवेंद्र संतोष वाघ, संदीप धोंडू वाघ यांचे नावे बाजूस नमूद गट नं.194 चे क्षेत्र हे.2.09 आर यापैकी क्षेत्र हे.0.83 आर,व गट नं.199 चे क्षेत्र हे.0.84 आर एवढया शेतजमीन सामाईकात नावे दाखल असून त्यांनी वहिवाटीच्या सोयीसाठी आपआपसात खालील प्रमाणे विभाजन केले ते असे\n1.मौजे खिरवड गट नं.194 चे क्षेत्र हे.2.09 आर यापैकी क्षेत्र हे.0.83 आर संदीप धोंडू वाघ यांचे नावे दाखल\n2.मौजे ख‍िरवड गट नं.199 चे क्षेत्र हे.0.84 आर देवेंद्र संतोष वाघ यांचे नावे दाखल\nयाबाबत गांवी अर्ज रु 200/-चे वरील स्टॅम्पपेपरवरील वाटणीपत्र आलेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रशांत प्रकाश जाधव"
}
