{
  "village_code": "270300030018900000",
  "village_name": "पातोंडी",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:47:00Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026\nअपाक शेरा दाखल होणेबाबत\nश्रीमती ज्योती समाधान शिरतुरे यांचा लेखी अर्ज की, मौजे पातोंडी येथील पुर्नवसन प्लॉट नं. 114 चे क्षेत्र 3.7174 आर चौमी पैकी क्षेत्र 1.8587 आर चौमी या मिळकतीमध्ये फेरफार क्रमांक 3023 नुसार वारस नोंद प्रमाणित झालेली आहे सदर वारस फेरफार क्रमांक 3023 मध्ये शिवम समाधान शिरतूरे असे वारस नाव नमूद झाले आहे तथापी शिवम समाधान शिरतूरे हा अज्ञान असल्याने अपाक आई ज्योती समाधान शिरतूरे असे नाव नमूद करणे अपेक्षित होते त्यामुळे शिवम समाधान शिरतूरे ऐवजी शिवम समाधान शिरतूरे अपाक आई ज्योती समाधान शिरतुरे असे वारस नावे नमूद केले असे\nयाबाबत अर्जदार यांचा लेखी अर्ज आलेवरुन नोंद केली असे.\nप्लॉट/114",
  "talathi": "प्रशांत प्रकाश जाधव"
}
