{
  "village_code": "270300030018920000",
  "village_name": "थेरोळे",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3022,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:42:55Z",
  "surveys": [
    "116/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07-10-2026\nश्री दत्तात्रय साहेबराव पाटील वगैरे -1 रा थेरोळे तालुका रावेर यांनी त्यांच्या मालकीची कुळ कायदा कलम 43 या शर्तीवर धारण केलेल्या मौजे थेरोळे ता रावेर येथील गट नं. 116/3 चे क्षेत्र हे. 0.93 आर आकार रुपये 6.59 पैसे या शेतजमीनीचे इतर हक्कातील कुळकायदा कलम 43 चा शेरा कमी करणेकामी मा उपविभागीय अधिकारी सो फैजपूर यांचेकडील आदेश प्राप्त झालेला आहे\nमा उपविभागीय अधिकारी सो फैजपूर यांचेकडील आदेशात नमूद प्रमाणे मौजे थेरोळे ता रावेर येथील गट नं. 116/3 चे क्षेत्र हे. 0.93 आर आकार रुपये 6.59 पैसे या शेतजमीनीच्या आकाराचे 40 पट नजराणा रक्कम रुपये 310/- रुपये मात्रा दिनांक 24.08.2026 रोजी शासकीय नजराणा महणून भरणा केला आहे या अनुषगांने इतर हक्कातील कुळकायदा कलम 43 चा शेरा करुन भोगवटदार वर्ग -2 मधून भोगवटदार वर्ग -1 मध्ये वर्ग करण्यात आले\nयाबाबत गावी मा उपविभागीय अधिकारी सो फैजपूर यांचेकडील क्रमांक/कुळका/कावि/33/2026 दिनांक 07.09.2026 रोजीची आदेशाची प्रत आलेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "सुधीर गणेशराव इंगळे"
}
