{
  "village_code": "270300030018990000",
  "village_name": "कुंभारखेडे",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2940,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:34:27Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमौजे कुंभारखेडा येथील गट नं 245 मध्ये क्षेत्र 0.93 आकार 6.18 र रु मनोहरभाई यादवभाई बोंडे , विजया श्रीधर बोंडे ,निलेश श्रीधर बोंडे,वर्षा भूषण कोल्हे, मंदाकिनी भागवत बोंडे, चंद्रकांत भागवत बोंडे, लिलाधर भागवत बोंडे, यशोदाबाई रविंद्र वारके,हेमंत रेवा झांबरे,सतीश रेवा झांबरे ,घनश्याम रेवा झांबरे,आनंदा उखर्डू बोंडे,आनंदा उखर्डू बोंडे वहिवाटिच्या सोयीकरिता आपसात वाटणीपत्र करून घेत आहेत.\nवाटणीपत्रकरून देणार:- निलेश श्रीधर बोंडे,वर्षा भूषण कोल्हे, यशोदाबाई रविंद्र वारके,हेमंत रेवा झांबरे,सतीश रेवा झांबरे ,घनश्याम रेवा झांबरे,आनंदा उखर्डू बोंडे,आनंदा उखर्डू बोंडे.\nवाटणीपत्रकरून घेणार:-मनोहरभाई यादवभाई बोंडे ,विजया श्रीधर बोंडे ,मंदाकिनी भागवत बोंडे, चंद्रकांत भागवत बोंडे, लिलाधर भागवत बोंडे\nवाटणीपत्राचा तपशीलपुढीलप्रमाणे:-\nगट नं 245 मधील\n१)मनोहरभाई यादव बोंडे यांच्या हिस्से 0.31 आर चौ.मी.\n२)विजया श्रीधर बोंडे यांच्या हिस्से 0.31 आर चौ.मी\n3)मंदाकिनी भागवत बोंडे, चंद्रकांत भागवत बोंडे, लिलाधर भागवत बोंडे यांच्या हिस्से 0.31 आर चौ.मी\nसदरील वाटणीपत्र दप्तरी प्राप्त अर्ज व प्रतिज्ञापत्र वरून केली असे.",
  "talathi": "निलेश पद्माकर पाटील"
}
