{
  "village_code": "270300030019100000",
  "village_name": "कोचूर खुर्द",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1424,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:36:06Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nमौजे कोचुर खु ता.रावेर येथील गट नं 57 चे क्षेत्र हे 3.33 आर आकार 23 रु 86 पै, हे अजित जयसिंग परदेशी, विजय जयसिंग परदेशी व हिरालाल जयसिंग परदेशी यांचे नावे दाखल असुन वडिलोपार्जीत एकत्र कुटुंबातील स्थावर मिळकत त्यांनी कौटुंबिक कारणास्तव व वहिवाटीच्या सोईसाठी कौटुंबिक वाटणी करून घेत आहेत त्या मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे .\nमौजे कोचुर बु ता.रावेर येथील गट नं 57 चे क्षेत्र 3 हे 33 आर आकार 23 रु 86 पै हे\n1-अजित जयसिंग परदेशी यांच्या हिश्यावर क्षेत्र हे 1.11 आर दक्षिणेकडील बाजूने\n2-विजय जयसिंग परदेशी यांच्या हिश्यावर क्षेत्र हे 1.11 आर दक्षिण व उत्तर दिशेच्या मध्यभागी\n3-हिरालाल जयसिंग परदेशी यांच्या हिश्यावर क्षेत्र हे 1.11 आर उत्तरेकडील\nसदर वरीलप्रमाणे शेतजमीन वाटणीत्राने नावे दाखल केली असुन अर्जदार यांनी नोटरी प्रतिज्ञापत्र ऑड. सुधीर जी धांडे यांचे समक्ष रजी नंबर 49088 अ.नं.4309/2026 दि.9/10/2026 सादर केल्याने बाबत नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "गुंजन चंद्रकांत कुरकुरे"
}
