{
  "village_code": "270300030019120000",
  "village_name": "कोचूर बू",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:36:21Z",
  "surveys": [
    "392/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, सावदा\nलिहून घेणार : विकास मोतीराम महाजन\nयांनी सर्व्हे क्रमांक : 392/4 तपशिल : भारतीय स्टेट बँक सावदा र रु.1,20,000/- दि 23/07/2010 चा बोजा विलास,विकास व सुमन मोतीराम महाजनचे हि बोजा दाखल. - 1419\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुंजन चंद्रकांत कुरकुरे"
}
