{
  "village_code": "270300030019140000",
  "village_name": "दसनूर",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3227,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:43:27Z",
  "surveys": [
    "227",
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे दसनूर येथील गट 227 व 231 अनुक्रमे 227 व 231 शंकर लक्ष्मण पाटील व किशोर शंकर पाटील यांच्या मालकीचे असून वहीवाटीच्या सोयीकरिता आपसात वाटणी पत्र करून घेत आहोत.\nवाटणीपत्र करून देणार :- 1)शंकर लक्ष्मण पाटील 2)किशोर शंकर पाटील\nवाटणीपत्र लिहून घेणार :- राहुल शंकर पाटील\nवाटणीपत्र संमती देणार:- 1)अरुणाबाई भास्कर चौधरी 2)शोभाबाई मुरलीधर महाजन 3) सुनंदा विलास पाटील 4)मनीषा किशोर पाटील 5) प्रणव किशोर पाटील 6)युगांती किशोर पाटील\nवाटणीपत्राचा तपशील ढीलप्रमाणे:-\n1) मौजे दसनूर येथील गट न 227 मध्ये शंकर लक्ष्मण पाटील यांच्या हिस्से क्षेत्र 0.08 हे आर पोट खराब 0.02 हे आर दाखल\n2) मौजे दसनूर येथील गट न 227 मध्ये किशोर शंकर पाटील यांच्या हिस्से क्षेत्र 0.85 हे आर दाखल\n3) मौजे दसनूर येथील गट न 227 मध्ये राहुल शंकर पाटील यांच्या हिस्से क्षेत्र 0.15 हे आर दाखल\n4) मौजे दसनूर येथील गट न 231 मध्ये राहुल शंकर पाटील यांच्या हिस्से क्षेत्र 0.81 हे आर दाखल\nसदरील फेरफार दप्तरी प्राप्त अर्ज आणि ५०० रु च्या प्रतिज्ञापत्र वरून घेतला असे.",
  "talathi": "समीर रशीद तडवी"
}
