{
  "village_code": "270300030019160000",
  "village_name": "आंदलवाडी",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3575,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:30:37Z",
  "surveys": [
    "307"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा सावदा ता रावेर\nगहाणखत लिहुन देणार : संतोष हेमा होले रा. आंदलवाडी यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3255-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1058000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 307 क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष हेमा होले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1058000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समीर रशीद तडवी"
}
