{
  "village_code": "270300030019160000",
  "village_name": "आंदलवाडी",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3577,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:30:37Z",
  "surveys": [
    "85/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , शाखा रावेर\nलिहुन देणार : कुसुम रामदास भारंबे , तेजस्विनी ललित कोळंबे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 85/अ/2 यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 321 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.31 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुसुम रामदास भारंबे ,तेजस्विनी ललित कोळंबे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक321 - दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे बँक ऑफ बडोदा , शाखा रावेर दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समीर रशीद तडवी"
}
