{
  "village_code": "270300030019190000",
  "village_name": "सावदा",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 20588,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:59:16Z",
  "surveys": [
    "60/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा सावदा ता रावेर\nगहाणखत लिहुन देणार : मुकेश मनोहर पाटील रा. सावदा यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3086-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3630000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/11 क्षेत्र 1.3808 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुकेश मनोहर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3630000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रशिद रज्‍जाक तडवी"
}
