{
  "village_code": "270300030019190000",
  "village_name": "सावदा",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 20606,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:59:16Z",
  "surveys": [
    "56/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा सावदा ता रावेर\nगहाणखत लिहुन देणार : प्रदीप अरुण तायडे रा. सावदा यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3264-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/2 क्षेत्र 1.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप अरुण तायडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रशिद रज्‍जाक तडवी"
}
