{
  "village_code": "270300030019190000",
  "village_name": "सावदा",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 20642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:53:37Z",
  "surveys": [
    "186/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, सावदा\nलिहुन देणार : राजेश पुनमचंद तोडावत रा. सावदा गट नंबर/ सर्वे नंबर 186/5 यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 1580 दिनांक 10/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 650000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश पुनमचंद तोडावत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 10/05/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रशिद रज्‍जाक तडवी"
}
