{
  "village_code": "270300030019190000",
  "village_name": "सावदा",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 20643,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:49:17Z",
  "surveys": [
    "586/ब/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जळगांव जनता सहकारी बँक लि शाखा सावदा ता रावेर\nगहाणखत लिहुन देणार : स्वप्नील देविदास भंगाळे रा. सावदा यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3553-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 586/ब/4 क्षेत्र 3.7105 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वप्नील देविदास भंगाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रशिद रज्‍जाक तडवी"
}
