{
  "village_code": "270300030019190000",
  "village_name": "सावदा",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 20653,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:49:17Z",
  "surveys": [
    "240/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nशे कमरुद्दीन शे कुतुबुद्दीन रा. सावदा(खाता क्रमांक2143) यांचे गट/सर्व्हे क्रमांक240/5, बिगरशेती क्षेत्र 0.6503 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6503 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनसरुद्दिन बद्रुद्दीन लोहार , (खाता क्रमांक :-29034)गट/सर्व्हे क्रमांक 240/5 बिगरशेती क्षेत्र 0.6503 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सावदा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1769 दिनांक 10/05/2012 प्रमाणे रक्कम रुपये 62000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रशिद रज्‍जाक तडवी"
}
