{
  "village_code": "270300030019190001",
  "village_name": "सावदा २",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 20573,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:01:55Z",
  "surveys": [
    "1233/40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार :जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सावदा\nलिहून घेणार : शे सलीम शे तुराब शे सईद शे तुराब\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1233/40 तपशिल : प्रमाणे शे सलीम शे तुराब यानी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सावदा ता रावेर जि जळगांव जि जळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 17111\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला व सह.दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4608/2025 दि.29/12/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रशिद रज्‍जाक तडवी"
}
