{
  "village_code": "270300030019190001",
  "village_name": "सावदा २",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 20575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:01:55Z",
  "surveys": [
    "1180/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : .पंजाब नॅशनल बँक सावदा\nलिहून घेणार : चंद्रकांत पुरुषोत्तम बढे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1180/2 तपशिल : न.ग.पंजाब नॅशनल बँक सावदा र रु. 300,000/- 09.03.11 - 9009\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला व सह.दुय्यम निबंधक सावदा रिकन्व्हेन्स दस्त क्र 2713/2026 दिनांक12/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रशिद रज्‍जाक तडवी"
}
