{
  "village_code": "270300030019200000",
  "village_name": "वाघोदे खुर्द",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2947,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:47:16Z",
  "surveys": [
    "392",
    "400/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एक्सिस बँक लि शाखा सावदा ता रावेर\nगहाणखत लिहुन देणार : चेतन शातांराम होले ,चेतन शांताराम होले ,राजेंद्र शांताराम होले रा. वाघोदे खुर्द यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3518-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 392, 400/2 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन शातांराम होले ,चेतन शांताराम होले ,राजेंद्र शांताराम होले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमाकांत पंडीत कोळी"
}
