{
  "village_code": "270300030019240000",
  "village_name": "थोरगव्हाण",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6327,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:43:03Z",
  "surveys": [
    "426"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जागृती ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत वाघोदे बु, तालुका रावेर, जिल्हा. जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : गंभीर काशिराम महाजन रा. थोरगव्हाण यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3304-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 426 क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंभीर काशिराम महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nगोकुळ गंभीर महाजन (कर्जदार) (खाता क्रमांक :- 1528) ,",
  "talathi": "अभिजित दत्तात्रय डांगे"
}
