{
  "village_code": "270300030019240000",
  "village_name": "थोरगव्हाण",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6334,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:43:03Z",
  "surveys": [
    "220"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nलिहून देणार : युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा तांदलवाडी\nलिहून घेणार : दत्तू फकिरा नमायते ,पंडित फकिरा धनगर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 220 तपशिल : युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा तांदलवाडी र रु. 310000/ दि. 20/6/02 - 2508\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा तांदलवाडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.",
  "talathi": "अभिजित दत्तात्रय डांगे"
}
