{
  "village_code": "270300030019320000",
  "village_name": "उदळी खुर्द",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:31:27Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nखातेदार:विठ्ठल जयराम पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया निंभोरा स्टेशन यांचेकडून दिनांक 28/02/2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 450000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 2026/10/17 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आनंद विठ्ठल शिंदे"
}
