{
  "village_code": "270300030019390000",
  "village_name": "रेंभोटे",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:53:10Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा निंभोरा\nलिहून घेणार : बाबूराव राजाराम महाजन\nयांनी सर्व्हे क्रमांक : 57 तपशिल : भारतीय स्टेट बॅक निंभोरा स्टेशन याचे र रु. 45000/- 17.11.05 बाबुराव राजारामचे हिस्यावर - 941 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा,तसेच भारतीय स्टेट बॅक शाखा निंभोरा बोजा र रु. 90000/- 10.1.07 बाबुराव राजारामचे हि दाखल. - 1037 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा,तसेच भारतीय स्टेट बँक निंभोरा र रु. 150000/- 28.06.10बाबुराव राजाराम महाजनचे हिश्यावर बोजा दाखल. - 1237 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा,तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा र रु 305000/-9/07/2015चा बोजा बाबुराव राजाराम महाजन चे हिस्से - 1660 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बॅक शाखा निंभोरा यांचेकडील दि.19/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद विठ्ठल सुर्यवंशी"
}
