{
  "village_code": "270300030019420000",
  "village_name": "वाघाडी",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3140,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:54:34Z",
  "surveys": [
    "177/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सं.नं. 177/2 च्या जमिनीचे खातेदार योगेश मधुकर चौधरी यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या योगेश मधुकर पाटील ऐवजी योगेश मधुकर चौधरी करण्याच्या मा तहसीलदार साहेब रावेर यांचेकडील आदेशा क्र/जमीन-2/कावि/541 /2026 दि.28/09/2026 वरून नाव दुरुस्ती केले.",
  "talathi": "शरद विठ्ठल सुर्यवंशी"
}
