{
  "village_code": "270300030019430000",
  "village_name": "धामोडी",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3891,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:44:04Z",
  "surveys": [
    "117",
    "169",
    "221",
    "45",
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमीन-2/कावि/321/2026\nआदेश दिनांक : 20/07/2026\nमौजे धामोडी ता.रावेर येथील शेतजमीन गट नं.117,169,45,78,221 च्या इतर हक्कातील असलेले नावे 1)नानूबाई शालिक पाटील 2)मनाबाई प्रल्हाद पाटील 3)शोभाबाई प्रकाश पाटील हि नावे सदर शेतजमिनीच्या कब्जेदार सदरी दाखल आहेत म्हणून वरीलप्रमाणे नावे शेतजमीन गट नं.117,169,45,78,221 च्या इतर हक्कातून कमी करून कब्जेदार सदरी कायम केली असे.याबाबत गावी मा.तहसीलदार साहेब रावेर यांचेकडील आदेश क्र.जमीन-2/कावि/321/2026 दि.20/07/2026 आलेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "शरद विठ्ठल सुर्यवंशी"
}
