{
  "village_code": "270300030019460000",
  "village_name": "कांडवेल",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7685,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:33:33Z",
  "surveys": [
    "90/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026\nलिहून देणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. कांडवेल\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर रघुनाथ बेलदार\nगट नंबर/ सर्वे नंबर 90/2 वरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. कांडवेल यांचेकडून दिनांक 09/03/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. कांडवेल यांचेकडील पत्र दिनांक.21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश वसंत पाटील"
}
