{
  "village_code": "270300030019470000",
  "village_name": "शिंगाडी",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1986,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:58:07Z",
  "surveys": [
    "46/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, सावदा\nलिहून देणार : उमाकांत ज्ञानेश्वर धनगर रा. शिंगाडी\nयांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 306 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 306 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षल रामकृष्ण पाटील"
}
