{
  "village_code": "270300030019510000",
  "village_name": "तांदलवाडी",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4252,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:42:06Z",
  "surveys": [
    "365"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, सावदा\nलिहून देणार : रामदास रघुनाथ चौधरी रा. तांदलवाडी यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 317 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 365 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी विष्णु हांडे"
}
