{
  "village_code": "270300030019510000",
  "village_name": "तांदलवाडी",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4257,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा फेरफारचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळाल्याचा दिनांक : 28/10/2026",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:46:04Z",
  "surveys": [
    "478"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार: बोजा फेरफारचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळाल्याचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार: यूनियन बँक ऑफ इंडिया, तांदलवाडी\nलिहून देणार : रुचा अभिजीत महाजन रा. तांदलवाडी यांनी दुय्यम निंबधक सावदा यांचे कडील दस्त क्रमांक 326 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट क्र 478 वर बोजा करणे बाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरून 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी विष्णु हांडे"
}
