{
  "village_code": "270300030019530000",
  "village_name": "पुरी",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:47:48Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमौजे पुरी येथील खातेदार शेखर रामदास कोळी यांनी अर्ज दिला की मौजे पुरी येथील गट क्रमांक 167 क्षेत्र 0.18 हे आर चौ.मी. आकार रु 0.59 पैसे वर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36,36 अ ला पात्र आदिवासी खातेदार अशी नोंद करून मिळावी असा अर्ज प्राप्त झाला आहे.शासन परिपत्रक क्र.आदिवासी-१००९/प्र.क्र.३२३/ल-९ दि 31/5/2012 , मा.जिल्हाधिकारी सो. जळगाव यांच्याकडील आदेश क्रमांक कुळका/1/ई टपाल/2016/36/56/2019 दिनांक 18/05/2016 तसेच मा. तहसीलदार सो रावेर यांच्याकडील पत्र क्रमांक/जमीन/कावी/50/2024 प्रमाणे नोंद करून मिळावी असा अर्ज करून अर्जासोबत 1950 पासूनचे 7/12 उतारे,फेरफार नोंदी,6 ब ची हलके वतन ची नोंद जोडलेले आहेत. गावी अर्जाची स्थानिक चौकशी जबाब,पंचनामा केला असून आजरोजी जमिनीवर कुठलाही अकृषक वापर नाही. अर्जदार शेती स्वतः कसत आहेत त्यावरून शेखर रामदास कोळी हे आदिवासी खातेदार आहेत असे दिसून येत असल्याने 7/12 च्या इतर हक्कात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36,व 36 अ नुसार पात्र आदिवासी खातेदार अशी नियमाच्या अधीन राहून नोंद केली असे.",
  "talathi": "हर्षल रामकृष्ण पाटील"
}
