{
  "village_code": "270300030019550000",
  "village_name": "होळ",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विक्रीप्रमाणपत्र",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:04:40Z",
  "surveys": [
    "64/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026\nमौजे होळ येथील बिनशेती गट नं. 64 पैकी प्लॉट नं. 13 याचे एकूण क्षेत्र 96.00 चौमी एवढी संपूर्ण मिळकत ही शुभम धनराज नमायते यांचे नाव नमूद आहे\nतथापी दस्तऐवज करुन देणार :- आधार हौसिंग फायनान्स लि शाखा जळगाव च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संदीप शिवदास पाटील रा जळगाव यांनी वरील मिळकत बिनशेती गट नं. 64 पैकी प्लॉट नं. 13 याचे एकूण क्षेत्र 96.00 चौमी एवढी संपूर्ण मिळकत\nदस्तऐवज करुन घेणार :- ज्ञानेश्वर हुकुमचंद पाटील रा अजंदे ता रावेर जि जळगाव यांना दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 2212/2026 दिनांक 23/06/2026 रोजी 600000/- देऊन/घेऊन सेल सर्टी फिकेट नोंदणीकृत करुन दिले आहे सुची क्रमांक 2 वरुन दस्तऐवज करुन घेणार यांचे नावे दाखल केले याबबत गावी नोंदणीकृत सेल सर्टी फिकेट आलेवरुन नोंद केली असे",
  "talathi": "गणेश वसंत पाटील"
}
