{
  "village_code": "270300030019550000",
  "village_name": "होळ",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5347,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:04:40Z",
  "surveys": [
    "11/1/1/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रावेर चे शाखा अधिकारी अनिकेत रमेश काळे\nलिहून घेणार : दिलीप पुनमचंद अग्रवाल, आयुष दिलीप अग्रवाल\nगट नंबर/ सर्वे नंबर 11/1/1/17 वरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रावेर यांचेकडून दिनांक 14/01/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक RVR-3571-2026 दिनांक. 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश वसंत पाटील"
}
