{
  "village_code": "270300040019560000",
  "village_name": "अंतुर्लि",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 14548,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:06:57Z",
  "surveys": [
    "45/4/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गायत्री मा. व दुर्बल घटक ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. अंतुर्ली ता.मुक्ताईनगर जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : शाहरुख उस्मान खान रा. अंतुर्लि यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2472-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/4/प्लॉट न/20 क्षेत्र 2.1095 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शाहरुख उस्मान खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसाइस्ता बी शाहरुख खान (खाता क्रमांक :- 2971) ,\n45/4/प्लॉट न/20",
  "talathi": "गणेश रतीराम मराठे"
}
