{
  "village_code": "270300040019610000",
  "village_name": "बेलसवाडी",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3259,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T09:21:59Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक लि.शाखा रावेर ता.रावेर जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : गंभीर देवराम पाटील रा. बेलसवाडी यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2418-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188 क्षेत्र 1.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंभीर देवराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "काळे निलेश दुर्वास"
}
