{
  "village_code": "270300040019620000",
  "village_name": "पिंप्रीनांदू",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:18:27Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा केऱ्हाले , रावेर\nलिहून देणार : मंगलाबाई मुरलीधर पाटील रा. पिंप्रीनांदू यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त पृष्ठांकन क्रमांक 314 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा केऱ्हाले यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिव्यानी श्रीराम रेखाते"
}
