{
  "village_code": "270300040019630000",
  "village_name": "नायगाव",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3479,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:16:57Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nमा. तहसीलदार साहेब मुक्ताईनगर यांचेकडील आदेश क्रमांक/कुळका/कावि/611/2026 दि. 28/09/2026 नुसार मौजे नायगाव येथील गट क्रमांक 11 क्षेत्र 1 हे. 90 आर + पो. ख. क्षेत्र 0 हे.10 आर आकार 07 रु. 95 पैसे.या मिळकतीवर कुळकायदा कलम 43 अंतर्गत नियंत्रित सत्ता प्रकार, नवीन अविभाज्य शर्त शेरा व गा. न. नं. 7/12 चे इतर हक्की दाखल व्यवहार बेकायदेशीर हा शेरा कमी करणे कामी तसेच जमीन भूधारणा पद्धती भोगवटदार वर्ग-2 मधून भोगवटदार वर्ग-1 करनेकामी आदेश प्राप्त झालेवरून खालील अटी व शर्तीवर नोंद घेण्यात येत आहे.\n1.शेतजमिनीचे उपयोगात बदल करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी.\n2.खरेदीदार हा शेतकरी असला पाहिजे\n3.खरेदीदार हा महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही.\n4.मुंबईच्या जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा अधिनियम 1947 यांच्या तरतुदींचे उल्लंघन केले जाणार नाही.\n5.सदर मिळकतीचे गा.न.नं. 7/12 उताऱ्याचे इतर अधिकारात दाखल बँक / पतसंस्थेचे बोजे कायम राहतील.\nवरीलप्रमाणे मा.तहसीलदार यांचेकडील आदेश क्रमांक/कुळका/कावि/611/2026 दि. 28/09/2026 नुसार नोंद केली असे, वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिव्यानी श्रीराम रेखाते"
}
