{
  "village_code": "270300040019650000",
  "village_name": "कर्की",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4383,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:08:33Z",
  "surveys": [
    "96/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा रावेर तर्फे राजेश देविदास आठवले\nगहाणखत लिहुन देणार : गोपाळ वामन पाटील रा. कर्की यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 3389-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/प्लॉट न 53 क्षेत्र 0.7434 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाळ वामन पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n96/प्लॉट न 53",
  "talathi": "पाटील निरज प्रकाश"
}
