{
  "village_code": "270300040019720000",
  "village_name": "पुरनाड",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4070,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:18:52Z",
  "surveys": [
    "67/73/प्लॉट/नं/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन/१०/कावी/१०६/२०१२\nआदेश दिनांक : 06/03/2012\nमौजे पुरनाड येथील पुनर्वसन भूकंड क्र 20 चे सामाईक मालक जगन्नाथ राजाराम कोळी रा. मेंढोदे यांनी अर्ज दिला कि त्यांचे नावे सामाईकात मौजे पुरनाड येथील ग न ६७/७३पुनर्वसन प्लॉट/ न/20 असून कब्जेदार सदरी जगन्नाथ राजाराम कोळी वगैरे 6 हे नाव दाखल आहे .तरी वैगरे कमी करून म.जिल्हाधिकारी पुनर्वसन शाखा जळगाव यांचेकडील आदेश प्रमाणे प्रमाणे १ ते ६ नावे कब्जेदार सदरी दाखल करण्यात आली .\n१) मिराबाई जगन्नाथ कोळी २) अजाबराव जगन्नाथ कोळी ३)ईश्वर जगन्नाथ कोळी ४)ज्योती अजाबराव कोळी ५)पूनम अजाबराव कोळी ६)जगन्नाथ राजाराम कोळी\nबाबत गावी अर्ज,प्रतिज्ञापत्र ,स्लब रजिस्टर नक्कल आलेवरून नोंद केली असे",
  "talathi": "काळे निलेश दुर्वास"
}
