{
  "village_code": "270300040019760000",
  "village_name": "मेळसांगवे",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3909,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:24:19Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026अर्जदार श्री. युवराज देविदास पाटील वगैरे, रा. मेळसांगवे ता. मुक्ताईनगर जि. जळगांव यांनी मौजे मेळसांगवे ता. मुक्ताईनगर येथील गट नं. 20 क्षेत्र 2 हे. 79 आर + पो.ख. क्षेत्र 0 हे. 03 आर आकार 13 रु. 25 पैसे या मिळकतीवरील कुळकायदा कलम 43 अंतर्गत नियंत्रित सत्ता प्रकार, नविन अविभाज्य शर्त शेरा कमी करुन जमीनीची भुधारणा पध्दती भोगवटादार वर्ग-1 होणेबाबत विनंती केलेली आहे.\nमहाराष्ट्र शासन, महसुल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. टिएनसी- 04/2013/प्र.क्र. 196/ज-1, दि. 07 मे 2014 नुसार मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 च्या पूर्व परवानगीची अट शिथील करण्यात आलेली आहे. परिपत्रकातील परिच्छेद क्रं. 6 मध्ये उक्त जमिनीची विक्री न करता, अशा विक्रीपूर्वीच एक कायमस्वरुपी सोय म्हणून किंवा भविष्यातील अडचणी व वेळ वाचविण्याच्या हेतूने अर्जदार यांनी सदर गटावरील शर्त कमी करणेची विनंती केलेली आहे. संदर्भ क्रं. 2 व 3 वरील शासन परिपत्रकानुसार, मौजे मेळसांगवे ता. मुक्ताईनगर येथील गट नं. 20 क्षेत्र 2 हे. 79 आर + पो.ख. क्षेत्र 0 हे. 03 आर आकार 13 रु. 25 पैसे या शेत मिळकतीचे गांव नमुना नं. 7/12 उताऱ्यावरील कुळकायदा कलम 43 अंतर्गत दाखल नियंत्रित सत्ता प्रकार, नविन अविभाज्य शर्त शेरा कमी करुन मिळकत कृषक प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग- 1 करणेकामी खालील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात येत आहे.\nबाबत मा तहसीलदार सो मुक्ताईनगर यांचे कडील आदेश क्र.कुळका/कावि/६९२/२०२६ दि.२६/१०/२०२६ आदेशान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "निकिता शशिकांत जाधव"
}
