{
  "village_code": "270300040019800000",
  "village_name": "सुकळी",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2829,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:28:52Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई टपाल /2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nमौजे सुकळी ता.मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील गट नं. 44 क्षेत्र 1.55 हे.आर. आकार 3.85 रु.पै., लिहून घेणार :- श्री.विश्वनाथ जगन्नाथ पाटील (खाता क्र.999),रा. सुकाळी,ता.मुक्ताईनगर यांनी लिहून देणार :- मुक्ताईनगर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली.ता.मुक्ताईनगर जी.जळगाव कडून दि. 27/07/1997 रोजी घेतलेले र.रु.60000/-, दि.26/04/2011 रोजी घेतलेले र.रु. 100000/- व दि. 06/09/2018 रोजी घेतलेले र.रु. 300000/- कर्ज पूर्ण व्याजासह परतफेड केल्यावरून जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील आदेश क्र.कुळका/1/ई टपाल /2019/36/56/1054 दि 10/12/2019 व ई वि का स सो लि मुक्ताईनगर यांचे पत्र दिलेवरून सदरचे बोजे कमी केले असे.",
  "talathi": "अमित चंद्रकांत इंगळे"
}
