{
  "village_code": "270300040019870000",
  "village_name": "मोरझिरा",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 440,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:25:16Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमीन-2/वाटणी/एसआर/107/2026\nआदेश दिनांक : 08/10/2026\nमा.तहसीलदार साहेब यांचेकडील आदेश क्र.जमीन -2/वाटणी/एस आर/107/2026 आलेवरून मौजे मोरझिरा येथील केसरबाई महारू राठोड,जवाहरलाल महारु राठोड,राधेश्याम महारू राठोड, गणेश महारू राठोड व शिलाबाई सोमा चव्हाण यांचेकडील शेत गट नं.15 क्षेत्र 1 हे. 4533 आर. आकार 8 रु.42 पै. पोटखराब क्षेत्र 0 हे. 00 आर. चे खालील प्रमाणे वाटणी दाखल केली असे.\nवाटणीपूर्वीची स्थिती -\nकेसरबाई महारू राठोड,जवाहरलाल महारु राठोड,राधेश्याम महारू राठोड, गणेश महारू राठोड व शिलाबाई सोमा चव्हाण यांचेकडील शेत गट नं.15 क्षेत्र 1 हे. 4533 आर. आकार 8 रु.42 पै. पोटखराब क्षेत्र 0 हे. 00 आर.\nवाटणीनंतरची स्थिती -\nअनु.क्र.1)\nमौजे मोरझिरा शिवारातील शेत गट नं.15 क्षेत्र 1 हे. 4533 आर. आकार 8 रु.42 पै. पोटखराब क्षेत्र 0 हे. 00 आर.पैकी केसरबाई महारू राठोड,जवाहरलाल महारु राठोड,राधेश्याम महारू राठोड, गणेश महारू राठोड व शिलाबाई सोमा चव्हाण यांच्या नावे दिशा - उत्तरेकडील विहीरीसह क्षेत्र 1 हे.00 आर. व पोटखराब क्षेत्र 0 हे 00 आर. आकार 5 रु.80 पै. हि शेतजमीन केली असे.\nअनु.क्र.2)\nमौजे मोरझिरा शिवारातील शेत गट नं.15 क्षेत्र 1 हे. 4533 आर. आकार 8 रु.42 पै. पोटखराब क्षेत्र 0 हे. 00 आर.पैकी बळीराम जगराम राठोड यांच्या नावे दिशा - दक्षिणेकडील क्षेत्र 0 हे. 4533 आर. व पोटखराब क्षेत्र 0 हे 00 आर. आकार 2 रु.62 पै. हि शेतजमीन केली असे.\nवरील आदेशान्वये संबंधित गटाचे पुढील अटी व शर्ती वर नोंद केली असे.\nअटी व शर्ती :-\n1. 7/12 वर असणाऱ्या शर्ती सर्व संबंधितांवर बंधनकारक राहील.\n2. ज्या शर्तीवर ज्या वर्गातील मुळ जमिन असेल त्याच शर्तीवर (असल्यास) वर्गात विभाजनास असलेली जमिन धारण करील.\n3. विभाजन तक्त्यावर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमिन धारकाने भरावा.\n4. विभाजन प्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने व नियंत्रण विभाजना चे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संधित जमिन धारण करणाऱ्यावर बंधनकारक राहील.\n5. वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेवून विभाजन केल्यास पोट हिस्सा मोजणी फी भरणे चारकावर बंधनकारक राहील...\n6. सिलीग कयद्यास बाधा येणार नाही या अटीवरच विभाजनास परवानगी देण्यात आलेली आहे.\n7. खातेफोडीमुळे खातेदार भुमिहिन झाल्यास अशा खातेदारास शासनाकडे जमिनीची मागणी करता येणार नाही.\n8. सदर विभाजनामुळे अर्जदार भुमिहिन झाल्यास अगर अल्प-भु धारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा फायदा येता येणार नाही.\n9. अर्जात नमूद केल्याप्रमाणे विभाजनस रस-निरस करण्यात आलेले असुन सदर विभाजन हे अर्जदारास बंधनकारक राहील.\n10. सदर जमिनीबाबत इतर कोणत्याही न्यायालयाचे निर्णयास अधिन राहून प्रस्तुत विभाजनास परवानगी देण्यात येत आहे.\n11. सदर वाटपास सर्व सहधारकांची संमती आहे सदर वाटपाबाबत कोणाचीही हरकत नाही.\n12. प्रस्तुत वाटपामुळे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम 1947 च्या तरतुदीचा भंग झालेला नाही.\n13. सदर जमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले असेल तर त्यांचा इतर अधिकारातील बोझा कायम ठेवण्यात येत असुन ते परतफेड करण्याची जबाबदारी संबंधितांची राहील.\n14. सदर प्रकरणी कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण झाल्यास अर्जदार हे जबाबदार राहील.\n15. वरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटींचा व शर्तीचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राहय राहणार नाही.\n16. सदर प्रकरणी मा. न्यायालयीन दावा दाखल असल्यास सदरचा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल व हा आदेश अर्जदारास कोठेही पुरावा इत्यादी म्हणून वापरता येणार नाही.",
  "talathi": "कल्याणी बळीराम महाजन"
}
