{
  "village_code": "270300040019930000",
  "village_name": "वढोदा",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5941,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:27:16Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कुऱ्हा-काकोडा\nलिहुन देणार : संतोष रामकृष्ण फुसे   रा. वढोदा यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 1.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष रामकृष्ण फुसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक सी बी आय यन/२०२६/२०२७/८३ दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल नरसिंग जाधव"
}
