{
  "village_code": "270300040019930000",
  "village_name": "वढोदा",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5950,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T18:44:46Z",
  "surveys": [
    "575/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कुऱ्हा काकोडा\nलिहून देणार : संतोष मनोहर पाटील रा. वढोदा यांनी रक्कम रुपये ३०००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 575/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक CBI/2026/2027/172 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ३०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल नरसिंग जाधव"
}
