{
  "village_code": "270300040019940000",
  "village_name": "धुळे",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2299,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T18:25:21Z",
  "surveys": [
    "113/1/ब",
    "113/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार: समधान श्रीराम सपकाळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वढोदा विवीध कार्यकारी सहकारी सोसायटी वढोदा ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव. यांचेकडून दिनांक 9/07/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 180000.00 तसेच दिनांक 11/08/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजे कमी करणेबाबत वढोदा विवीध कार्यकारी सहकारी सोसायटी वढोदा ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव. यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 30/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजे कमी केले. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश सखाहरी जरे"
}
