{
  "village_code": "270300040019960000",
  "village_name": "हिवरे",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1892,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:29:46Z",
  "surveys": [
    "15/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026\nखातेदार: शेषराव नरहर पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर इकरार वि. का. सह. सो. ली. पारंबी ता. मुक्ताईनगर, ज‍ि. जळगांव यांचेकडून दिनांक 06-07-2005 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि. का. सह. सो. ली. पारंबी यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश सखाहरी जरे"
}
