{
  "village_code": "270300040019970000",
  "village_name": "बोरखेडे",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3565,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:20:28Z",
  "surveys": [
    "211/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nमौजे बोरखेडे ता मुक्ताईनगर येथील शेत ग.नं 211/2 चे एकूण क्षेत्र :1हे.92आर आकार रु :17.05पैसे यात आपले मालकीची व ताब्यातील पूर्व पश्चिम बांध असलेली उत्तरेकडील शेतजमीन ती क्षेत्र :1हे.31आर आकार रु :11.63पैसे यापैकी लिहून घेणार पार्टी नं 1)रतनसिंग इसा वंजारी यांना पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील वाटणीने मिळावयाची शेतजमीन ती क्षेत्र :0हे.6550आर आकार रु :5.82पैसे सदर शेतजमीन वाटणीस मिळवायची आहे .यापैकी लिहून घेणार पार्टी नं 2)शांताबाई बल्लू राठोड ,मोहन बल्लू राठोड ,रामसिंग बल्लू राठोड यांना पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील वाटणीने मिळावयाची शेतजमीन ती क्षेत्र :0हे.6550आर आकार रु :5.81पैसे सदर शेतजमीन वाटणीस मिळवायची आहे. यांना दुय्यम निंबधक एदलाबाद (मुक्ताईनगर) जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1382 दिनांक 01/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "राहूल कचरु आल्हाट"
}
