{
  "village_code": "270300040020000000",
  "village_name": "चिंचखेडे बु.",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2605,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:12:21Z",
  "surveys": [
    "126/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र , शाखा निमखेडी बु\nलिहून देणार : जोरसिंग रसाल चव्हाण\nलिहुन देणार- बिंता जोरसिंग चव्हाण रा. टाकळी यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दिनांक 27/10/2026 प्रमाणे प्रत्येकी रक्कम रुपये 250000/- जोरसिंग व 250000 बिंता जोरसिंग यानी कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा निमखेडी बु यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रप्रत्येकी रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेखा अंबादास बंगाले"
}
