{
  "village_code": "270300040020050000",
  "village_name": "काकोडे",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4588,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:08:45Z",
  "surveys": [
    "124/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nखातेदार:विकास पुरषोतम कुलकर्णी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि का स सोसायटी काकोडा यांचेकडून दिनांक 12/01/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि का स सोसायटी काकोडा यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिग्विजय संभाजी धानोरकर"
}
