{
  "village_code": "270300040020070000",
  "village_name": "तालखेडे",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2082,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:14:03Z",
  "surveys": [
    "86/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर\nलिहून घेणार : राऊ दिलीप पाटील\nगट नंबर 86/4 वरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर यांचेकडून घेतलेले व दुय्यम निबंधक मुक्ताईनगर यांचेकडील नोंदणीकृत गहाणखत क्र. 1137/2026 दिनांक 04/05/2026 रोजी नोंदणी केलेले कर्ज रक्कम रु. 1800000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक मुक्ताईनगर यांचेकडील सूची क्र. 2 - EDB-2387-2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिग्विजय संभाजी धानोरकर"
}
